नांदेड : किनवट तालुक्यातील भिलगाव येथे पाण्याच्या शोधत फिरताना बाराशिंगी सांबर विहिरीत पडले, माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केली सांबरची केली सुटका.