नांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत उघडपणे सेनाविरोधी भूमिका स्वीकारली होती. याला विरोध करत शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. ( Video -सचिन मोहिते)