Next

मोदी सरकारमधील मंत्र्यांना लोकांनी दगडगोटे मारून पळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 08:06 PM2018-01-15T20:06:31+5:302018-01-15T20:14:53+5:30

नंदुरबार - गुजरात राज्यातील  नर्मदा जिल्ह्य़ातील  राजपीपला येथे सुरू असलेल्या आदिवासी संमेलनामध्ये आलेले केंद्रीय मंत्री गणपत वसावा यांना  जोरदार ...

नंदुरबार - गुजरात राज्यातील  नर्मदा जिल्ह्य़ातील  राजपीपला येथे सुरू असलेल्या आदिवासी संमेलनामध्ये आलेले केंद्रीय मंत्री गणपत वसावा यांना  जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. लोकांनी  गाडीवर दगडफेक केल्याने मंत्र्यांना  कार्यक्रम सोडून पळावे लागले.