Next

462 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 15:52 IST2018-03-17T15:52:02+5:302018-03-17T15:52:13+5:30

नाशिक :  भारतीय तोफखाना केंद्र नाशिकरोडच्या ४६२ नावसैनिकांचा शपथविधी सोहळा कसम परेड मैदानावर लष्करी थाटात पार पडला. यावेळी एकूण ...

नाशिक :  भारतीय तोफखाना केंद्र नाशिकरोडच्या ४६२ नावसैनिकांचा शपथविधी सोहळा कसम परेड मैदानावर लष्करी थाटात पार पडला. यावेळी एकूण  462 प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर केली. 42 आठवड्याचे कठोर प्रशिक्षण घेऊन सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.