Next

महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 14:23 IST2018-04-23T14:23:22+5:302018-04-23T14:23:44+5:30

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या ...

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.