नाशिक - माजी मंत्री आणि येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर करताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.