Next

Buddha Purnima : नाशिकच्या बुद्ध स्मारकात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 09:33 AM2018-04-30T09:33:53+5:302018-04-30T09:34:04+5:30

नाशिकमधील पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि नाशिक महापालिकेने साकारलेल्या बुद्ध स्मारकात सकाळपासूनच गर्दी होऊ लागली आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ...

नाशिकमधील पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि नाशिक महापालिकेने साकारलेल्या बुद्ध स्मारकात सकाळपासूनच गर्दी होऊ लागली आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या स्मारकात रविवारी (29 एप्रिल)संध्याकाळपासूनच भिख्खूंच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात येत आहेत.