उमराने ( नाशिक ) : कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.