कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 22:52 IST2017-11-25T22:51:28+5:302017-11-25T22:52:00+5:30
इगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मोठी आग लागली पण पीक इन्फ्राची ...
इगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मोठी आग लागली पण पीक इन्फ्राची सेफ्टी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.