मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 11:46 IST2018-07-02T10:24:45+5:302018-07-02T11:46:19+5:30
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी ...
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून मालेगावात संतप्त जमावाने चार जणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आझाद नगर परिसरात ही घटना घडली आहे.