...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 19:30 IST2018-04-25T19:30:09+5:302018-04-25T19:30:35+5:30
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नाशिकमधील त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं. ...
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नाशिकमधील त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं.