नाशिक - गेली अनेक दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील 'कलम 370' रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली. त्यानंतर नाशिकमध्ये भाजपा नेते गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.