Next

कसारा घाटात गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला; मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 02:30 PM2019-07-18T14:30:12+5:302019-07-18T14:31:26+5:30

नाशिक -  मुंबई - नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे 3.50 च्या सुमारास प्रवासी साखर झोपेत असताना गोरखपूरला निघालेल्या अंत्योदय ...

नाशिक -  मुंबई - नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे 3.50 च्या सुमारास प्रवासी साखर झोपेत असताना गोरखपूरला निघालेल्या अंत्योदय हमसफर एक्सप्रेसचा डबा रुळावरुन घसरला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. ब्रिटिशकालीन पुलावर ही घटना घडली असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जातंय.