Next

नाशिकमध्ये आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकरी मुलामुलींच्या 101 जोडप्यांचा सामुदायिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 07:20 PM2018-05-13T19:20:02+5:302018-05-13T19:20:15+5:30

नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या ...

नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी गरीब कुटुंबियांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामुदायिक विवाह सोहळा समिती यासाठी गठित केली गेली. या सोहळ्यात जिल्ह्यातील 101 वधू-वर जोडप्यांचे विवाह पारंपरिक पद्धतीने लावण्यात आला.