Next

सरकारने अतिरेक्यांचा संपूर्ण नायनाट करावा, शहीद मिलींद खैरनार यांच्या वडिलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 19:27 IST2017-10-11T19:26:46+5:302017-10-11T19:27:39+5:30

नाशिक : काश्मीरच्या बांदीपोरामध्ये येथील हाजीन भागात बुधवारी(दि.११) पहाटे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले. दरम्यान, ...

नाशिक : काश्मीरच्या बांदीपोरामध्ये येथील हाजीन भागात बुधवारी(दि.११) पहाटे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले. दरम्यान, मिलिंद यांचे वडील किशोर खैरनार यांनी केंद्र सरकारने अतिरेक्यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :नाशिकNashik