Next

पेठ, सुरगाण्यात रस्ते पाण्याखाली; शालेय विद्यार्थ्यांसह रुग्णांचे प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 01:24 PM2019-07-29T13:24:43+5:302019-07-29T13:25:56+5:30

रामदास शिंदे पेठ - नाशिक जिल्ह्याच्या पेठ व सुरगाणा या तालुक्यातील नद्यांना मोठया प्रमाणावर पूर आल्याने जवळपास सर्वच रस्ते ...

रामदास शिंदेपेठ - नाशिक जिल्ह्याच्या पेठ व सुरगाणा या तालुक्यातील नद्यांना मोठया प्रमाणावर पूर आल्याने जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेले असून पेठ तालुक्यातील डोल्हारमाळ, मानकापूर, शिंगदरी, रायतळे, मुरुमट्टी तर सुरुगाणा तालुक्यातील झगडपाडा, हेमाडपाडा, कहांडोळपाडा आदी गावांचा संपर्क तुटला आहे. मोठया प्रमाणावर पुराचे पाणी जात असल्याने शालेय विद्यार्थी व रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत