पेठ (नाशिक) -शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून नद्यानाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांच्या फरशी पुलांवरून पाणी गेल्याने जवळपास 50 गावांचा संपर्क तुटला आहे.