Next

नाशिकमध्ये आगळीवेगळी मुखवट्यांची होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 15:47 IST2018-03-06T15:46:54+5:302018-03-06T15:47:05+5:30

नाशिक , रंगपंचमीला निरनिराळ्या रंगांची उधळण तर होतच असते. मात्र कसेही चेहरे रंगवण्याऐवजी नाशिककर चित्रकारांकडून मुखवट्यांप्रमाणे चेहरे रंगवून घेत ...

नाशिक , रंगपंचमीला निरनिराळ्या रंगांची उधळण तर होतच असते. मात्र कसेही चेहरे रंगवण्याऐवजी नाशिककर चित्रकारांकडून मुखवट्यांप्रमाणे चेहरे रंगवून घेत आहेत. त्र्यंबक रोडवरील भवानी चौकातील मित्र मंडळ गेल्या तीन वर्षांपासून हा प्रयोग याठिकाणी राबवत आहे. (व्हिडीओ - नीलेश तांबे)