Next

शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:19 IST2018-11-28T13:17:25+5:302018-11-28T13:19:40+5:30

नाशिक - अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी पंचवटीतील काळा राम मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. अयोध्या ...

नाशिक - अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी पंचवटीतील काळा राम मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. अयोध्या येथून आणलेल्या शरयू नदीच्या पाण्याने बुधवारी काळा राम मंदिरात श्रींच्या मूर्तींना शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.