एकनाथ खडसे सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता. कार्यालयातील चौकशीनंतर बाहेर पडताना..