सप्तशृंगगडावर फडकला कीर्ती ध्वज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:21 IST2018-03-31T15:21:15+5:302018-03-31T15:21:26+5:30
नाशिकच्या वणीमधील सप्तशृंग गडावर आज कीर्ती ध्वज फडकाविण्यात आला. लाखो भाविकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. देवीच्या भेटीच्या ओढीने ...
नाशिकच्या वणीमधील सप्तशृंग गडावर आज कीर्ती ध्वज फडकाविण्यात आला. लाखो भाविकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. देवीच्या भेटीच्या ओढीने भाविक उत्तर महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी आले होते.