नाशिकमध्ये वकिलांनी केली कोर्ट फी वाढीच्या प्रस्तावाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 02:16 PM2018-01-25T14:16:54+5:302018-01-25T14:17:00+5:30
राज्य सरकारने कोर्ट फीमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या वकील संघाने आज कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ...
राज्य सरकारने कोर्ट फीमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या वकील संघाने आज कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम झाला असून कामकाज ठप्प झाले आहे. दुपारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करणाऱ्या वकिलांनी दरवाढीच्या शासन निर्णयाची होळी केली. व्हिडीओ- निलेश तांबे