Next

Election : विधान परिषद निवडणुकीसाठी साहित्य रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 16:44 IST2018-05-20T16:43:51+5:302018-05-20T16:44:55+5:30

  नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उद्या म्हणजे सोमवारी मतदान होणार असून त्यासाठी ...

 नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उद्या म्हणजे सोमवारी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आज जिल्हा प्रशासनाने विविध मतदान केंद्रांवर साहित्य रवाना केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ऍड शिवाजी सहाणे, शिवसेनेच्या वतीनं नरेंद्र दराडे आणि अपक्ष परवेज कोकणी हे तीन उमेदवार रिंगणात असून पसंती क्रमानुसार मतदान होणार आहे. (व्हिडीओ- राजू ठाकरे )