मराठा आरक्षण : नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 16:04 IST2018-11-29T16:02:35+5:302018-11-29T16:04:26+5:30
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर नाशिकच्या वसंत स्मृती येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. शब्द पाळणाऱ्या ...
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर नाशिकच्या वसंत स्मृती येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. शब्द पाळणाऱ्या सरकारचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत दादा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा उपस्थितांनी घोषणा दिल्या.