नाशिक : मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिकहून जवळपास मराठा समाजाचे 200 पदाधिकारी-कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.