Next

माऊलींच्या जयघोषाने दुमदूमला गोदा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:01 PM2019-01-29T12:01:14+5:302019-01-29T12:01:40+5:30

नाशिकच्या गोदा घाटावर दिंडीचा रिंगण सोहळा रंगला.

नाशिकच्या गोदा घाटावर दिंडीचा रिंगण सोहळा रंगला. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत असून माऊलींच्या जयघोषाने गोदा घाट दुमदूमला आहे. 

टॅग्स :नाशिकNashik