नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी होऊन पूर परिस्थिती टळली आहे.