नाशिक : गंगाघाटावरील पुजेच्या साहित्यांची 10-12 दुकानं अज्ञातांनी जाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 01:49 PM2018-01-19T13:49:07+5:302018-01-19T13:57:52+5:30
नाशिक, गंगाघाटावरील श्री नारोशंकर मंदिरामागील बाजूस असलेली हळदी-कुंकू तसेच रुखवत विक्री करणारी 10 ते 12 दुकानं अज्ञातांनी जाळल्याची घटना ...
नाशिक, गंगाघाटावरील श्री नारोशंकर मंदिरामागील बाजूस असलेली हळदी-कुंकू तसेच रुखवत विक्री करणारी 10 ते 12 दुकानं अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. (व्हिडीओ - निलेश तांबे)