नाशिक, गंगाघाटावरील श्री नारोशंकर मंदिरामागील बाजूस असलेली हळदी-कुंकू तसेच रुखवत विक्री करणारी 10 ते 12 दुकानं अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. (व्हिडीओ - निलेश तांबे)