Next

नाशिक : आदिवासी भागात पारंपरिक होळी साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 12:25 PM2018-03-02T12:25:27+5:302018-03-02T12:25:43+5:30

पेठ (नाशिक),  महाराष्ट्राच्या गुजरात सीमेलगत आदिवासी भागात आजही पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो. गावाच्या मुख्य चौकात सुवासिनी ...

पेठ (नाशिक),  महाराष्ट्राच्या गुजरात सीमेलगत आदिवासी भागात आजही पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो. गावाच्या मुख्य चौकात सुवासिनी आरती व नैवेद्याचे ताट घेऊन एकत्र येतात. टाळ मृदुंग व पारंपरिक आदिवासी वाद्य वाजवून होळीची आरती केल्यानंतर बोंबा मारुन होळी पेटवली जाते. रात्रभर अबालवृद्ध होळीभोवती ताल धरून नृत्य करत असतात.