Next

नाशिकमध्ये पाळीव प्राण्यांचा भरला मेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 07:39 PM2018-01-07T19:39:55+5:302018-01-07T19:40:08+5:30

नाशिक : प्राणी, पक्ष्यांचे माणसाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. या कुतूहलापोटी निसर्ग पर्यटनासाठी मनुष्यप्राणी बाहेर पडतो; मात्र जेव्हा एकाच छताखाली ...

नाशिक : प्राणी, पक्ष्यांचे माणसाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. या कुतूहलापोटी निसर्ग पर्यटनासाठी मनुष्यप्राणी बाहेर पडतो; मात्र जेव्हा एकाच छताखाली सीमेंटच्या जंगलात श्वान, मांजरी व पक्ष्यांच्या विविध जाती बघावयाची संधी उपलब्ध होते तेव्हा माणसांची गर्दी उसळणे स्वभाविक आहे. असेच काहीसे चित्र रविवारी (दि.७) शहरात पहावयास मिळाले.

टॅग्स :नाशिकNashik