Next

नाशिक- अशा प्रकारे लोटांगण घालत केली जाते नवसपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 15:55 IST2018-03-30T15:52:40+5:302018-03-30T15:55:23+5:30

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे नवस फेडण्यासाठी महिला आणि पुरुषांनी रथामागे लोटांगण घातलं. जाग्रुत देवस्थान कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रोत्सव निमित्त ...

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे नवस फेडण्यासाठी महिला आणि पुरुषांनी रथामागे लोटांगण घातलं. जाग्रुत देवस्थान कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रोत्सव निमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. पालखीचा अभिषेक करून महापूजा करण्यात आली. व्हिडीओ- प्रशांत खराटे.