नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले.