नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं 'संविधान बचाव' आंदोलन; भाजपाविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:17 PM2018-11-26T15:17:07+5:302018-11-26T15:28:37+5:30
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून 'भाजपा हटाव, संविधान बचाव'च्या घोषणा
नाशिक : सध्याच्या केंद्र व राज्य सरकारनं अनेक देशविरोधी निर्णय घेऊन भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग चालवल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं आज 'संविधान बचाव' आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.