गेल्या काही दिवसांपासून पद्मावत सिनेमाला विरोध होत असला तरी आज फर्स्ट डे फर्स्ट शो कोणत्याही आंदोलनाशिवाय पार पडला. नाशिकच्या सिनेमागृहांबाहेर पोलीस बंदोबस्त आहे. व्हिडीओ- नीलेश तांबे