नाशिकमधील 'सलून ऑन व्हील्स' पाहिलेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:25 PM2018-03-01T16:25:30+5:302018-03-01T16:25:35+5:30
संतोष शिंदे यांनी अडीच लाख रुपयांच्या आयशर ट्रकवर सलून थाटले आहे. अखंड वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर, ग्राहकांसाठी चहा-कॉफीची सोय आणि ...
संतोष शिंदे यांनी अडीच लाख रुपयांच्या आयशर ट्रकवर सलून थाटले आहे. अखंड वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर, ग्राहकांसाठी चहा-कॉफीची सोय आणि आकर्षक इंटेरियर यासाठी खर्च केला आणि ग्राहकांना सेवा देणे सुरू केले.