संतोष शिंदे यांनी अडीच लाख रुपयांच्या आयशर ट्रकवर सलून थाटले आहे. अखंड वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर, ग्राहकांसाठी चहा-कॉफीची सोय आणि आकर्षक इंटेरियर यासाठी खर्च केला आणि ग्राहकांना सेवा देणे सुरू केले.