नाशिक : युवक काँग्रेसच्यावतीने आज गोल्फ क्लब येथे भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने महागाई आसन, राफेलासन, अभ्यासासन आदी निषेधासन करण्यात आले.