चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:01 IST2017-11-27T15:01:05+5:302017-11-27T15:01:39+5:30
नाशिकमधील चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे. चामर लेणीवर गेलेले चार विद्यार्थी सोमवारी ...
नाशिकमधील चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे. चामर लेणीवर गेलेले चार विद्यार्थी सोमवारी सकाळी कड्यावर अडकल्याची घटना घडली होती.