उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची आज पहिल्या माळेची महापुजा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांनी पत्नीसह महापुजा केली. त्यांच्या समवेत मुंबई येथील गुलशन पटेल , विश्वस्त राजेंद्र सुर्यवशी , रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम आदी उपस्थित होते.