नाशिक : डीबीटी रद्द करावी या मागणीसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.