Next

अत्याधुनिक साधनांच्या मदतीने दिव्यांग विद्यार्थिनींचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:25 IST2018-03-16T15:24:49+5:302018-03-16T15:25:33+5:30

  नाशिक, इयत्ता दहावीतील दिव्यांग विद्यार्थी  ब्रेल लिपीतील पुस्तकासोबतच सीडी प्लेयर,  डीजी प्लेयर अशा अनेक साधन-सुविधांचा वापर करुन जिद्दीनं ...

 नाशिक, इयत्ता दहावीतील दिव्यांग विद्यार्थी  ब्रेल लिपीतील पुस्तकासोबतच सीडी प्लेयर,  डीजी प्लेयर अशा अनेक साधन-सुविधांचा वापर करुन जिद्दीनं अभ्यास करत आहेत.  नाशिक मधीलनॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेच्या सातपूर येथील वसतिगृहातील दिव्यांग मुलींची जिद्द व ध्येय निष्ठता थक्क करणारी आहे.