नाशिक, इयत्ता दहावीतील दिव्यांग विद्यार्थी ब्रेल लिपीतील पुस्तकासोबतच सीडी प्लेयर, डीजी प्लेयर अशा अनेक साधन-सुविधांचा वापर करुन जिद्दीनं अभ्यास करत आहेत. नाशिक मधीलनॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेच्या सातपूर येथील वसतिगृहातील दिव्यांग मुलींची जिद्द व ध्येय निष्ठता थक्क करणारी आहे.