त्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 12:06 PM2018-04-12T12:06:44+5:302018-04-12T12:07:12+5:30
त्र्यंबकेश्वर (नाशिक), उटीच्या वारीसाठी येथे सुमारे 25 ते 30 दिंड्या दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला ...
त्र्यंबकेश्वर (नाशिक), उटीच्या वारीसाठी येथे सुमारे 25 ते 30 दिंड्या दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला उन्हाच्या दाहपासून संरक्षण मिळावे या हेतूने उटीचा लेप दुपारी चढवण्यात येईल.