त्र्यंबकेश्वर (नाशिक), उटीच्या वारीसाठी येथे सुमारे 25 ते 30 दिंड्या दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला उन्हाच्या दाहपासून संरक्षण मिळावे या हेतूने उटीचा लेप दुपारी चढवण्यात येईल.