World Biodiversity Day : नाशिकच्या गोदाकिनारी वटवाघळांचा थवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:03 PM2019-05-22T12:03:16+5:302019-05-22T12:06:19+5:30
रम्य सायंकाळी दररोज नाशिकच्या गोदाकिनारी वटवाघळे हजारोंच्या संख्येने दीड किलोमीटरच्या परिसरात असे शिस्तबद्धरित्या संचलन करताना पाहावयास मिळतात.
रम्य सायंकाळी दररोज नाशिकच्या गोदाकिनारी वटवाघळे हजारोंच्या संख्येने दीड किलोमीटरच्या परिसरात असे शिस्तबद्धरित्या संचलन करताना पाहावयास मिळतात. त्यांचा नियम ठरलेला. सूर्यास्त होताच ही वटवाघळे गोदाकिनारी असलेल्या निलगिरीच्या झाडांवरून आकाशात भरारी घेण्यास सुरुवात करतात. जागतिक जैवविविधता दिनाच्या पूर्वसंध्येला टिपलेले हे दृश्य. व्हिडीओ : अझहर शेख