दृष्टीबाधितांना मदत करणारा डोळस समाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 17:26 IST2017-10-14T17:25:49+5:302017-10-14T17:26:04+5:30
डोळस समाज अंध बांधवांच्या संवेदना जाणून असून दृष्टीबाधितांना डोळस नागरिक अशा प्रकारे सहायता करताना नाशिकमध्ये दररोज दिसून येतात. उद्या ...
डोळस समाज अंध बांधवांच्या संवेदना जाणून असून दृष्टीबाधितांना डोळस नागरिक अशा प्रकारे सहायता करताना नाशिकमध्ये दररोज दिसून येतात. उद्या आहे जागतिक अंध सहाय्यता दिन.