सिन्नर (नाशिक) - जलसंधारण मंत्री राम शिंदे सिन्नर तालुक्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते. त्यांनी वावीपासून पाहणी दौरा सुरू केला. सापते व ताजणे नामक शेतकऱ्यांची कपासी व बाजरी शेताची यावेळ त्यांनी पाहणी केली.