Next

लस न घेतल्यास मृत्यूची शक्यता ११ पट; नवं संशोधन | Corona Vaccination | Covid19 | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:48 AM2021-09-14T10:48:28+5:302021-09-14T10:48:39+5:30

तुम्ही जर कोरोना लस घेतली नसेल तर तात्काळ घ्या कारण लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे असं संशोधन समोर आलाय. लस न घेतल्यास मृत्यूची शक्यता का वाढते, कुणी केलंय हे संशोधन, लस आणि मृत्यू याचा नेमका काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा