Next

ममतांना धक्का! टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून अधिक नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 08:42 AM2019-05-29T08:42:11+5:302019-05-29T08:42:55+5:30

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजपा व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून ...

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजपा व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून अधिक नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.